Ferfar #7171 · चिचांवड
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- अमित उमेश चंद्रात्रे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्ज,सूची क्रमांक 2 वरोन
लिहून घेणार - जितेंद्र बारकू मोरे
लिहून देणार - 1.जयश्री भाऊसाहेब पवार. 2. सुधीर भाऊसाहेब पवार
बाजूस दाखल मिळकतीत फेरफार नोंद 4071 नुसार लिहून देणार यांनी दत्तात्रेय शामराव सूर्यवंशी यांजकडून गट नं 279 पैकी क्षेत्र 3 आर हे क्षेत्र रस्त्यासाठी सामाईकात खरेदी घेतले आहे. सदर गटातील मध्यभागातील पूर्व पश्चिम 300 फूट लांबीच्या व दक्षिणोत्तर 12 फूट रुंदीच्या रस्त्याने खरेदी दिलेल्या गट नं 281/2 ह्या मिळकतीस वापरण्याच्या हक्कासह लिहून देणार यांनी मिळकत लिहून घेणार यांच्या नावे खरेदी दिली आहे. या वरोन लिहून देणार यांचे नाव इतर अधिकारातून कमी कारणेकामी व लिहून घेणार यांचे नाव इतर अधिकारात घेणेकामी दस्त क्रमांक 2022/2025 वरोन नोंद केली असे.