सातबारा Watch

← आघार खु.

Ferfar #5819 · आघार खु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2, 315/2, 318/2/2, 319
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : HDFC बँक लिहुन घेणार : जिजाबाई दत्तात्र्यय बागुल यांनी सर्व्हे क्रमांक 295/2 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे सर्व्हे क्रमांक 315/2 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे सर्व्हे क्रमांक 318/2/2 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे सर्व्हे क्रमांक 319 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरपत्र दस्त क्रमांक MLG2-6660-2026 व HDFC बँक शाखा मालेगाव जि नशिक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.