सातबारा Watch

← आघार खु.

Ferfar #5827 · आघार खु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
501
Talathi
अमित उमेश चंद्रात्रे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : आघार खु वि का सेवा सोसायटी लि लिहून घेणार : विजय तुकाराम पगार यांनी सर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : आघार खु.सेवा सेा.रु.195000 दि.28-3-2012 विजय - 3194 सर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : दिनांक 27/07/2020 रोजी आघार खु वि वि का सेवा सह सोसा चा विजय तुकाराम पगार यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 4181 आघार खु.विकास सो. यांचा दि. 19/03/024 रोजी 250000/- बोजा विजय तुकाराम पगार यांचे नावे - 5248 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.