सातबारा Watch

← पाटणे

Ferfar #10069 · पाटणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1035
Talathi
अमोल वामनराव येशी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:दिपक निंबा खैरनार यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.1035 वर पाटणे वि.का.सेवा.सह.सोसा. यांचेकडून दिनांक 17/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.800000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटणे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.पाटणे ता.मालेगाव,जि.नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.