सातबारा Watch

← पाटणे

Ferfar #10075 · पाटणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1223
Talathi
अमोल वामनराव येशी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 1)वाटणीपत्राने लिहुन देणार:-दादाजी काशिनाथ खैरनार ,बारकु काशिनाथ खैरणार रा. पाटणे(खाता क्रमांक17370) गट/सर्व्हे क्रमांक1223, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील दक्षिण-उत्तर वाटणीस दिलेले क्षेत्र 0 हे 0.84आर सदर क्षेत्रात असलेली विहीर व विहिरीच्या संपुर्ण मालकी हक्कासह ,वाटणीपत्राने लिहुन घेणार:-बारकु काशिनाथ खैरनार (खाता क्रमांक :-18948) तसेच 2)वाटणीपत्राने लिहुन देणार:-दादाजी काशिनाथ खैरनार ,बारकु काशिनाथ खैरणार रा. पाटणे(खाता क्रमांक17370) गट/सर्व्हे क्रमांक1223, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील दक्षिण-उत्तर वाटणीस दिलेले क्षेत्र 0 हे 0.84 आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:-दादाजी काशिनाथ खैरनार (खाता क्रमांक :-18949)यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5402/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.तसेच दादाजी काशिनाथ खैरनार यांना वाटणीस दिलेल्या क्षेत्रातुन दक्षिणेकडून 10फुट रुंदीचा असा पश्चिम-पुर्व रस्ता हा बारकु काशिनाथ खैरनार यांना जाणेयेणेसाठी दिलेला आहे. वरील फेरफार नोंद क्र.10024 दि.11/09/2026 रोजी प्रमाणित झाली असून 7/12 च्या इतर अधिकारात विहीर व रस्त्याचा हक्क राहुन गेल्याने फेरनोंद घेतली असे.