सातबारा Watch

← पाटणे

Ferfar #10079 · पाटणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1504/5, 7
Talathi
अमोल वामनराव येशी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:भीमडा काशीनाथ खैरनार यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.1504/5 व 7 वर पाटणे वि.का.सेवा.सह.सोसायटी यांचेकडून दिनांक 18/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटणे वि.का.सेवा.सह. सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 5570 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.