Ferfar #4210 · वाके
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे
लिहुन घेणार : काळु उत्तम बच्छाव व पद्माबाई काळु बच्छाव
यांनी सर्व्हे क्रमांक 180/ब वर फेरफार क्रमांक 3861 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे.पि.कर्ज र रु.100000दि.31/07/2023 पद्माबाई काळूसाठी सर्व्हे क्रमांक 181/3/ब वर फेरफार क्रमांक 2065 ने घेतलेला बोजा बँक आँफ महाराष्ट्र शाखा सौदाने र.रु.5000/-दि.01/10/2015 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.