Ferfar #4211 · वाके
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्ज , प्रतिज्ञापत्र व मृत्यूचा दाखला वरोन
बाजूस दाखल मिळकतीत श्रीमती वैशाली भिकाजी पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 341 व 35 मधिल खातेदार कै. मिराबाई भिकाजी पाटील हे दि. 22/02/2024 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापूर्वीच गट नं/स.नं 341 व 35 वर नोंद क्रमांक 3147 व 1843 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी करणेकामी नोंद केली असे.