Ferfar #6987 · नांदगांव बु.
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि. नाशिक
लिहुन घेणार : शकुंतला राजेंद्र सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक 882/2 वर फेरफार क्रमांक 5425 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे,मालेगाव,नाशिक पीककर्ज रक्कम रु.2,70,000/- दिनांक 16/02/2021 शकुंतला राजेंद्र सोनवणे,जितेंद्र राजेंद्र सोनवणे,अजय राजेंद्र सोनवणे यांचे सर्व्हे क्रमांक 916/1 वर फेरफार क्रमांक 5425 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे,मालेगाव,नाशिक पीककर्ज रक्कम रु.2,70,000/- दिनांक 16/02/2021 शकुंतला राजेंद्र सोनवणे,जितेंद्र राजेंद्र सोनवणे,अजय राजेंद्र सोनवणे यांचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे ता.मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.