Ferfar #8028 · सौंदाणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 789/2
- Talathi
- किशोरकुमार पंढरीनाथ आहिरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सौंदाणे, सौंदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक
लिहुन देणार : निलेश त्र्यंबक गोसावी(बावा) रा. सौंदाणे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 789/2 बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश त्र्यंबक गोसावी(बावा) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 08102026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. सदर दस्त मा. उप निबंधक मालेगाव -3 यांचेकडे जादा पुस्तक क्र. 1 भाग 5 वर 214 वॉलमेचे पाने क्र. 151 ते 158 पृष्ठावर नंबरी 267 फाईल केला दि. 05/10/ 2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.