सातबारा Watch

← सौंदाणे

Ferfar #8050 · सौंदाणे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1001
Talathi
किशोरकुमार पंढरीनाथ आहिरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मयताचे नाव कमी करणे अर्जदार :- प्रसाद बाजीराव अहिरराव रा. सौंदाणे ता. मालेगाव ह. मु. प्रसादनगर, अंबड नाशिक यांनी अर्ज देवून कळविले कि, गट क्र. 1001 चे खातेदार कै. मंगला बाजीराव अहिरराव ह्या दि. 1 जुलै 2024 रोजी नाशिक येथे मयत झाल्या असून त्यांची वारस मुलगा प्रसाद बाजीराव अहिरराव ,मुलगी कविता भास्कर बागुल व मुलगी स्नेहल पंकज खैरनार यांची नावे नोंद क्र. 6707 दि. 28/12/2021 रोजी 7/12 अंमल आहे. अर्ज, मयताचा दाखला व नोंद क्र. 6707 आधारे मयताचे नाव कमी केले असे.