सातबारा Watch

← नगांव दि.

Ferfar #2944 · नगांव दि.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
135/1
Talathi
एस एम आठवले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि., शाखा- मालेगांव गहाणखत लिहुन देणार : संजय कौतिक बच्छाव रा. नगांव दि. यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6457-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1 क्षेत्र 0.7550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय कौतिक बच्छाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.