Ferfar #4498 · मेहुणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 453
- Talathi
- जाधव योगेश ज्ञानेश्वर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
(बोजा कमी करणे )
लिहून देणार : मेहुणे वि.का.सेवा सहकारी सोसायटी मेहुणे
लिहून घेणार : हिरकनबाई शिवराम देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 453 यावरील रु.60000/- दि.11/04/2005 , रु.200000 दि.8/04/2010, रु.216000/- दि.20/08/2011, रु.108000/- दि.16/08/2011 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सोसायटी बोजा कमी पत्रा वरोन