सातबारा Watch

← सोनज

Ferfar #7166 · सोनज

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
464/1
Talathi
सिद्धांत अनिल वाघ
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगांव गहाणखत लिहुन देणार : सोनाली विक्रम पाटील रा. सोनज यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 464/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली विक्रम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.