सातबारा Watch

← सोनज

Ferfar #7173 · सोनज

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1040/ब/4
Talathi
सिद्धांत अनिल वाघ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- कल्पना केदा बच्छाव रा. सोनज(खाता क्रमांक3573) यांचे गट क्रमांक1040/ब/4, क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटाचे पश्चिम बांधास लागून असलेल्या पुर्वीपार रस्त्याचे वापरण्याचे हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल शिवमन निकम , (खाता क्रमांक :-3647) यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9388 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक २ वरोन नोंद केली असे.