Ferfar #4231 · टाकळी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- योगेश्वर संपतराव गायकवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री./श्रीमती पवन बापु शेवाळे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 151, मधिल खातेदार नलुबाई बापु शेवाळे ह्या दि. 27/02/2025 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर वारस नोंद क्रमांक 2953 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.
अर्ज,प्रतिज्ञापत्र,मयताचा मृत्यू दाखला,वारसनोंद,जबाब व पंचनामा वरोन नाव कमी केले असे.