सातबारा Watch

← मांजरे

Ferfar #3516 · मांजरे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
41/अ, 41/क, 41/ब
Talathi
योगेश्वर संपतराव गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमा-1/कावि/150/2026 आदेश दिनांक : 11/08/2026 बाजुस दाखल केलेल्या ग.नं.41/अ,41/ब व 41/क या जमिनीचे खातेदार कैलास रामदास दाभाडे यांनी सदर गटांवरील इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा. तहसीलदार सो.मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक/जमा -1/कावि /150/2026 दि.11/08/2026 अन्वये मौजे मांजरे ता. मालेगाव येथील गट नं.41/अ,41/ब,41/क या मिळकतीच्या इतर अधिकारातील चंद्रभागाबाई भ्र.वामन सोनवणे,विठाबाई भ्र.,नथु,विमलबाई भ्र. छ्गन व चंद्रभागा वामन ही नावे आदेशातील अटी व शर्ती 1 ते 4 ला अधीन राहून कब्जेदार सदरी दाखल केले असे. मा. तहसीलदार सो.मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक/जमा -1/कावि /150/2026 दि.11/08/2026 वरून नोंद केली असे.