सातबारा Watch

← मांजरे

Ferfar #3520 · मांजरे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
238/1
Talathi
योगेश्वर संपतराव गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 श्री. राजेंद्र केदा निकम यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 238/1 मधिल खातेदार केदा श्रावण निकम हे दि. 25/05/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर वारस नोंद क्रमांक 3485 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज,प्रतिज्ञापत्र,मयताचा मृत्यू दाखला,वारसनोंद,जबाब व पंचनामा वरोन नाव कमी केले असे.