Ferfar #3522 · मांजरे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/1/ब/1
- Talathi
- योगेश्वर संपतराव गायकवाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.जमा-1/कावी/ई ऑफिस/3697002/2026 दिनांक 09/10/2026
आदेश दिनांक : 09/10/2026
मौजे मांजरे ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथील ग.नं 217/1/ब/1 या गटाचे वर्ग अ पोट खराब क्षेत्र लागवडीलायक करणे बाबत जमिन मालक श्री.किरण सुभाष निकम यांनी मा.उपाधीक्षक,भूमी अभिलेख,मालेगाव यांचेकडेस अर्ज केला होता.सदर अर्जाचे अनुषंगाने मा.उपाधीक्षक,भूमी अभिलेख,मालेगाव यांचेकडील अहवाल क्र.शिरस्ते/पो.ख/वर्ग/मौजे-मांजरे/2026/2289 दिनांक 28/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी मालेगाव यांचेकडेस सादर केला आहे.सदर अहवालात वर नमूद ग.नं चे पो.ख क्षेत्र खालीलप्रमाणे लागवडीखाली आणलेचे नमूद केले आहे.सदर अहवालाचे अनुषंगाने मा.उपविभागीय अधिकारी,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावी/ई ऑफिस/3697002/2026 दिनांक 09/10/2026 प्राप्त झाला आहे.सदर आदेशानुसार खालीलप्रमाणे क्षेत्र दुरुस्ती केली आहे.
अ.नं 1 जमिन धारकाचे नांव(7/12 प्रमाणे) किरण सुभाष निकम गट क्र.व ग.नं 217/1/ब/1 मांजरे सद्यस्थिती नुसार लागवड लायक क्षेत्र(हे.आर) 0.90 पोटखराब क्षेत्र(हे.आर) 0.80 आकार(रु.पै) 2.00 लागवडी खाली आणलेले पोटखराब वर्ग अ क्षेत्र 0.20 दुरुस्तीनुसार लागवड खालीलक्षेत्र(हे.आर) 1.50 पोटखराब क्षेत्र(हे.आर) 0.20 आकार (रु.पै) 3.33
वरीलप्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमा-1/कावी/ई ऑफिस/3697002/2026 दिनांक 09/10/2026 यांचे आदेशानुसार नोंद घेतली असे.(आदेश)