सातबारा Watch

← सावकारवाडी

Ferfar #2801 · सावकारवाडी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
सौरभ राजेंद्र पिसोळकर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सुदाम एकनाथ कांबळे रा. सावकारवाडी(खाता क्रमांक442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक279, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहिरीत हिस्सेराशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : सचिन सुदाम कांबळे , (खाता क्रमांक :-13840)गट/सर्व्हे क्रमांक 279 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7009 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.