सातबारा Watch

← चोंढी

Ferfar #2919 · चोंढी

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1, 75/2/1
Talathi
अंजली भास्कर कुंभकर्ण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : एच डी एफ सी बँक ली करिता योगेश बाळासाहेब चव्हाण लिहुन घेणार : संजय मल्हारी पोमनर संगीता संजय पोमनर यांनी सर्व्हे क्रमांक 56/1 75/2/1 वर फेरफार क्रमांक 2453 ने घेतलेला बोजा प्रमाणे संजय मल्हारी पोमनर यानी एचडीएफसी बँक लि. यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. सर्व्हे क्रमांक 75/2/1 वर फेरफार क्रमांक 2453 ने घेतलेला बोजा प्रमाणे संजय मल्हारी पोमनर यानी एचडीएफसी बँक लि. यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज सह दु.नि. येवला रिक्न्व्हेन्स दस्त क्र 5217 दि 5/10/2026 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दा खल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र 2 व बँक यांचेकडील पत्र यावरोन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे