Ferfar #27563 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/3/3
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार:- सुनिता दिलीप दोशी तर्फे बँक ऑफ बडोदा शाखा मालेगाव चे अधिकृत सही धारक व्यवस्थापक फुलेन्द्र लक्ष्मीश्वर पाठक रा भायगाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 222/3/3 संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : अनिता दिनेश सोनवणे गट/सर्व्हे क्रमांक 222/3/3 संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 2.0150 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 5478 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1331000 घेऊन खरेदी दिली व इतर अधिकारतील बोजा कमी करून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरून नोंद केली असे.