Ferfar #27577 · भायगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/2/ब/13
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:राजेंद्र सीताराम वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अल्टम क्रिडो होम फाईनान्स प्रा.लि. शाखा मालेगाव यांचेकडून दिनांक 15/05/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 617329.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 3 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 5463 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.