Ferfar #9134 · चंदनपुरी
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 430/1/2
- Talathi
- विलास विठ्ठल बागूल
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड शाखा नाशिक
गहाणखत लिहुन देणार : शांताराम मधुकर धनवट ,सुवर्णा शांताराम धनवट रा. चंदनपुरी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6371-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 430/1/2 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम मधुकर धनवट ,सुवर्णा शांताराम धनवट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.