Ferfar #2126 · एसगांव खु.
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : देना बँक/बँक ऑफ बडोदा नाशिक
लिहुन घेणार :नानाभाऊ एकनाथ अहिरे
यांनी सर्व्हे क्रमांक 95/1/अ वर फेरफार क्रमांक 1163 ने घेतलेला बोजा 700000/-दि.25/3/10 व सर्व्हे क्रमांक 66/2 वर फेरफार क्रमांक 800 ने घेतलेला बोजा 700000/- देना बँक शाखा मालेगांव कर्ज OTS योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.