सातबारा Watch

← भुईगव्हाण

Ferfar #1212 · भुईगव्हाण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
28/3
Talathi
दशरथ काशिनाथ अहिरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार -गिरणा धरण पाटबंधारे विभाग चाळीसगाव खातेदार:शोभाबाई विनायक धवडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पाटबंधारे विभाग चाळीसगांव यांचेकडून दिनांक 30/12/2000 रोजी बाकी रक्कम रु. 1509 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गिरणा धरण पाटबंधारे विभाग चाळीसगाव यांचेकडील पत्र दिनांक २८/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.