सातबारा Watch

← भुईगव्हाण

Ferfar #1215 · भुईगव्हाण

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
62/5
Talathi
दशरथ काशिनाथ अहिरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन देणार :- युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव खातेदार:-शोभाबाई तुळशीराम पाटील (कुडासे) यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मालेगाव यांचेकडून दिनांक 13/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण ओ.टी.एस.योजनेंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक MALEGAON/Agri/UNSS/2026 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.