सातबारा Watch

← ज्वार्डी खु.

Ferfar #1244 · ज्वार्डी खु.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
129/3
Talathi
संजय विठ्ठलराव मोहिते
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : द नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि लिहून घेणार : झांबरबाई बन्सी शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 129/3 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य.सह बँक लि.नाशिक शाखा येसगाव बु, यांच्या कडून बाजुस दाखल गट न. 129/3 चे खातेदार झांबरबाई बन्शी शेळके यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न केल्याने जप्ती आदेश. -1128 फेरफार क्रमांकाने लागलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.