Ferfar #6369 · निमगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1020/2
- Talathi
- राहुल पावन खर्डीकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
माननीय उपविभागीय अधिकारी सो. मालेगाव यांचेकडील प्रमाणपत्र RPNAS/B/2026/AP/01238 दि. 09/09/2026 अन्वये प्रशांत बळीराम अहिरे यांचे 40 आर चौ. मी. (त्यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र) हे औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती केले आहे. तसेच बिल्डींग परमिट न. 1523258 , प्रपोजल कोड RPNAS-25-65874. तसेच प्रमाणपत्रातील 1 ते 15 अटी व शर्ती लागू राहतील.