सातबारा Watch

← पाथर्डे

Ferfar #1263 · पाथर्डे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1
Talathi
जयेश मच्छिंद्र मलदुडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव लिहून घेणार : चिंतामण नारायण शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 87/1 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव पिक कर्ज र.रु. 176000/- दि. 14/06/2022 चिंतामण साठी - 1067 सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालेगांव डि र रु.140000.दि.11-04-2015. चिंतामण यांचे करिता. - 837 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालेगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.