Ferfar #5575 · निंबायती
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/20
- Talathi
- ज्ञानेश्वर नारायण देशमुख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : निंबायती वि.का.से.सो.लि. निंबायती ता.मालेगांव
लिहून घेणार : लक्ष्मण दावल जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक : 96/20 तपशिल : निंबायती वि.का.से.सेा.डि.र.रु.100000/-दि.09/05/2013 लक्ष्मण करीता - 2395
सर्व्हे क्रमांक : 96/20 तपशिल : निंबायती वि.का.से.सो.डि.र.रु.500000/-दि.02/05/2016 लक्ष्मण दावल साठी - 3504
सर्व्हे क्रमांक : 96/20 तपशिल : दिनांक 23/09/2020 रोजी निंबायती वि.का.से.सो.लि.निंबायती चा लक्ष्मण दावल जगताप यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 4373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.