Ferfar #5582 · निंबायती
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/32
- Talathi
- ज्ञानेश्वर नारायण देशमुख
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:- अशोक भगवान दमाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमगाव यांचेकडून दिनांक 08/10/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000/-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.एसए7/ओटीएस/2026-2027 दिनांक-02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.