सातबारा Watch

← जेवुर

Ferfar #2514 · जेवुर

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
5/ब
Talathi
जयेश मच्छिंद्र मलदुडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 खातेदार:रामदास रंभाजी सानप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि का सेवा कार्यकारी अधिकारी जेऊर यांचेकडून दिनांक 25/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.