Ferfar #4442 · साकुरी निं.
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- जयेश मच्छिंद्र मलदुडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : वि का सेवा सह सोसा
लिहून घेणार : रावसाहेब दामु मोरे
यांनी पाथर्डे वि.का.सो.डी.रु. १४००००० /११.०२.१२ राजेंद्र - 1920
पाथर्डे वि.का.सो.डी.रु.३०००००/८.६.१२ राजेंद्र - 1920 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.