सातबारा Watch

← गिगांव

Ferfar #2858 · गिगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
179/1/13, 179/1/28
Talathi
मनोज अशोक खरोटे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, तर्फे त्यांच्या अधिकृत स्वाक्षरीकर्ता सौ. क्रांती विकास कालेकर गहाणखत लिहुन देणार : आकार ऑटो इंडस्ट्री लिमिटेड रा. गिगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6779-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 163000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/1/13, 179/1/28 क्षेत्र 4.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकार ऑटो इंडस्ट्री लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 163000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.