Ferfar #4587 · देवघट
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- पुजा बाळासाहेब देशमुख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
श्री.प्रथमेश तुकाराम पगार यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 495 चे ७/१२ सदरी प्रथमेश तुकाराम पगार याचे अ पा क म्हणून आई सुवर्णा तुकाराम पगार करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.