सातबारा Watch

← देवघट

Ferfar #4590 · देवघट

मालेगाव, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
120/2
Talathi
पुजा बाळासाहेब देशमुख
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा. क्र./जिपना/लपा/उपविमा/व.स/589/2026 आदेश दिनांक : 27/07/2026 जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग मालेगाव यांचेकडील आदेश जा. क्र./जिपना/लपा/उपविमा/व.स/589/2026 मालेगाव दि. 27/07/2026 अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत श्री संजय भगिनाथ पगार रा. मौजे देवघट यांच्या गट नं. 120/2 वरती विहीर मंजूर झालेली असून त्या विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे त्यासंदर्भात मा. उपविभागीय जलसंधारण अधिकारी जि. प. उपविभाग मालेगाव यांचे पत्र आलेने गट नं. 120/2 च्या इतर अधिकारात रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर एक पक्की अशी नोंद केली असे. कागदपत्र दप्तरी दाखल असे.