Ferfar #5067 · दहिवाळ
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : श्री.महेश को.ऑप.बँक लि.नाशिक शाखा-मालेगाव
लिहून घेणार : मे.श्रीहरी पेट्रोलियम चे प्रो.प्रा.स्मिता संदीप पवार व सुवर्णा चंद्रकांत वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : प्रमाणे स्मिता संदीप पवार यानी कर्ज देणार - श्री महेश को ऑप बँक लि.तर्फे बँक अधिकारी श्री.तुषार लालदास शहा यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3949
प्रमाणे सुवर्णा चंद्रकांत वाघ ,स्मिता संदीप पवार यानी कर्ज देणार - श्री महेश कॉ-ऑप.बँक लि,नाशिक शाखा मालेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 4285
सर्व्हे क्रमांक : 90/2 तपशिल : प्रमाणे सुवर्णा चंद्रकांत वाघ ,स्मिता संदीप पवार यानी कर्ज देणार - श्री महेश कॉ-ऑप.बँक लि,नाशिक शाखा मालेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4285
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.मालेगाव 1 यांचेकडील गहाणमुक्तलेख दस्त क्र.860/2024 दि.09/02/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.