Ferfar #5083 · दहिवाळ
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- मनोज अशोक खरोटे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार विठाबाई गोकुळ पवार रा. दहिवाळ येथील गट नं. 58/2 क्षेत्र 1.6850 पो.ख.0.84 आ.2.40 व अर्जदार महादू भागा साळुंके रा. दहिवाळ येथील गट नं. 295/2 क्षेत्र 1.87 पो.ख.0.10 आ.4.45 ह्या मिळकतीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-1960 च्या कलम 100 व नियम 85 अन्वये दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटी नांवे दाखल झालेले होते.मा.सचिव दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटीचे पत्र दि.27/07/2026 अन्वये सदर मिळकती वरील कब्जेदार सदरी दहिवाळ वि.का. सेवा सह सोसायटीचे कब्जेदार सदरी असलेले नावे कमी करुन मुळ खातेदार अनुक्रमे विठाबाई गोकुळ पवार व महादू भागा साळुंके हे नांवे कब्जेदार सदरी दाखल केले असे.