सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #55911 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
108/1/13
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- आकांक्षा संजय कुशवाहा ,विठ्ठल लक्ष्मण पवार - - -रा. (खाता क्रमांक9156365) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/1/13, या मिळकतीवर सहा आर सी सी रो हाऊस यूनिट बांधण्यात आलेले आहेत त्या पैकी पूर्व कडून एक नंबर चे डुप्लेक्स रो हाऊस यूनिट नं 1 प्लॉटचे क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी व त्यावरील दोन्ही मजल्याचे बांधकामचे बांधीव क्षेत्र 0.4459 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : देवेंद्र रवींद्र पवार ,रुपाली वसंत ठाकरे - - -, (खाता क्रमांक :-9157776)गट/सर्व्हे क्रमांक 108/1/13 बिगरशेती क्षेत्र 0.3716 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5828 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.