सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #55976 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
142/1/8
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- अनिल परशुराम सोनवणे ,वैशाली अनिल सोनवणे - - -रा. सोयगांव(खाता क्रमांक15679) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1/8, बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी वरील रो हाऊस नं. 1 ही प्रॉपर्टी एचडीएफसी बँक ली. तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रतीक भूपेंद्र व्यास यांना प्राप्त अधिकारानुसार जप्त केली असून त्यांनी सदर प्रॉपर्टी सेल सर्टिफिकेट द्वारे हे त्यांनी लिहुन घेणार : उषाताई साहेबराव खैरनार ,प्रवीण सुधाकर देवरे - - -, (खाता क्रमांक :-9157686)गट/सर्व्हे क्रमांक 142/1/8 बिगरशेती क्षेत्र 0.6750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 6676 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2745000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे. तसेच बँक यांचेकडील कब्जा घेतल्याचे सर्व पुरावे दपतरी जमा असे.