Ferfar #56061 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/1/2/7/पै
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक, शाखा, शिवाजी पुतळा, मालेगाव
लिहुन देणार : किरण अशोक अहिरे यांचा सनं. 151/1/2/7 वरील सप्तशृंगी पार्क रेसिडेनसी या इमारतीमधील विंग A दुसरा म युनिट नं 112 क्षेत्र 0.4556 आर चौ मी. रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4819 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 151/1/2/7/पै. क्षेत्र 0.4556 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण अशोक अहिरे विंग A दुसरा म युनिट नं 112 क्षेत्र 0.4556 आर चौ मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व सह दू नि मालेगाव 3 यांचेकडील पत्र क्रमांक 4819 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
151/1/2/7/पै.