Ferfar #56063 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1/अ/2/6
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
खातेदार:योगेश रतन पवार व सोनाली योगेश पवार सणणं. 145/1/अ/2 प्लॉट नं. 6 वरील रो हाऊस यूनिट नं. 1 यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा उमराणे यांचेकडून दिनांक 12/02/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 829505.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6448 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.