सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56078 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
27/3/अ/27/3/ब/3
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:सोनाली विनोद सुर्यवंशी व विनोद मुरलीधर सुर्यवंशी यांनी सनं. 27/3/अ/3/ब/3 या जमिनीवर एल अंन्ड टी फायनान्स लिमिटेड तर्फे दत्तू सुदाम देवरे यांचेकडून दिनांक 27/08/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 610000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक MLG2-5550-2026 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.