Ferfar #56093 · सोयगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2/अ/2/ब/23
- Talathi
- प्रतिक्षा सुनिल आढाव
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार भाग्य लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव शाखा
गहाणखत लिहुन देणार : महेंद्र हरीभाऊ बच्छाव रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9549-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/अ/2/ब/23 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र हरीभाऊ बच्छाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.