सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56137 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1/अ/1/ब/2/2
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- लताबाई केशव भुसे त म यु नं.2 यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1/अ/1/ब/2/2 यावरील फिनिक्स आपर्टमेंट या इमारतीतील स्टील्ट ग्राउंड फ्लोर वरील यूनिट नं. 02 चे क्षेत्र 0.8417 आरचौमी हे त्यांनी लिहुन घेणार : शरद शांताराम पाटील स्टील्ट ग्रा. फ्लो. यू. नं. 02 क्षे 0.8417 आरचौमी, (खाता क्रमांक :-9157787) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 5469 दिनांक 21/10/2026 व खरेदी दस्त क्र. 2016/2020 दि. 23/07/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1844000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.