सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #56171 · सोयगांव

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1अ/1ब/1क/1ड/4/50
Talathi
प्रतिक्षा सुनिल आढाव
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:देविदास दशरथ आहिरे यांनी सनं. 48/1/अ/1/ब/1/क/1/ड/4/50 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भाग्यलक्ष्मी ना सह पतसंस्था मर्या यांचेकडून दिनांक 24/09/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दू नि मालेगाव 2 दस्त . क्रमांक 4111 दिनांक 16/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.