सातबारा Watch

← द्याने

Ferfar #73174 · द्याने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
256/14, 256/15, 256/16, 256/17, 256/18, 256/19, 256/20
Talathi
गोविंद मारुती तिडके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक लिमिटेड शाखा मालेगांव यांचे तर्फे अधिकृत अधिकारी निलेश सुरेश पाटील गहाणखत लिहुन देणार : जिनेंद्रम टेक्सपीन प्रा.लि.तर्फे संचालक जिमी सुभाष पहाडे रा. द्याने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9456-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/14, 256/15, 256/16, 256/17, 256/18, 256/19, 256/20 क्षेत्र 3.1387 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिनेंद्रम टेक्सपीन प्रा.लि.तर्फे संचालक जिमी सुभाष पहाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.