सातबारा Watch

← द्याने

Ferfar #73220 · द्याने

मालेगाव, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
210/1/ब/14
Talathi
गोविंद मारुती तिडके
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : मे/स. श्रीराम फायनांन्स लि., शाखा- मालेगांव तर्फे प्रतिनिधी उमेश साहेबराव देवरे गहाणखत लिहुन देणार : अब्दुल अजीज अब्दुल रशीद रा. द्याने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7014-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210/1/ब/14 क्षेत्र 3.0281 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल अजीज अब्दुल रशीद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.