Ferfar #94714 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/94
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : जनता को ऑप बँक लि मालेगाव जि नाशिक
लिहून घेणार : असलम खान अय्युब खान
यांनी सर्व्हे क्रमांक : 69/94 तपशिल : जनता को. ऑ.बँक लि. मालेगाव र.रु.1,00,000/- दि.27/02/2001 अय्युब खान युसूफ खान यांचे हिश्यावर - 81345, र.रु.50,000/- दि.05/11/2001 अय्युब खान युसूफ खान यांचे हिश्यावर - 81346
फेरफार क्रमांकाने घेतलेला एकूण र.रु. 1,50,000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No 31 दि 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.